संपर्क

कोणतीही अडचण, प्रश्न किंवा सूचना असल्यास थेट लिहा. आम्ही सहसा एका कामकाजाच्या दिवसात उत्तर देतो.

ईमेल

support@lagnbiodata.in

पेमेंटसंबंधी प्रश्न असल्यास तुमचा ऑर्डर नंबर आणि पेमेंटच्या वेळी दिलेला मोबाईल नंबर जरूर लिहा — त्याशिवाय आम्हाला तुमची खरेदी शोधता येत नाही.

व्यवसाय तपशील

Aditya Ravindra Dorge
Takali Bhima, Tal. Shirur, Dist. Pune, Maharashtra - 412208
ईमेल: support@lagnbiodata.in

कशासाठी लिहावं

तुमची माहिती आमच्याकडे नसते

तुम्ही भरलेला बायोडाटा आमच्या सर्व्हरवर साठवला जात नाही — तो तुमच्याच ब्राउझरमध्ये राहतो. त्यामुळे तुम्ही स्वतः पाठवल्याशिवाय आम्हाला तुमचा बायोडाटा दिसत नाही, आणि आम्ही तो तुमच्यासाठी पुन्हा तयारही करू शकत नाही. तपशील गोपनीयता धोरणात आहे.